लघुपट निर्मिती कार्यशाळा
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव नवोदित मराठी चित्रपट दिग्दर्शकांसाठी लघुपट निर्मिती, त्याचे मार्केटिंग, महोत्सव आणि पुरस्कारांमध्ये सहभाग इत्यादी विषयांवर विशेष कार्यशाळा आयोजित करत आहे.
कार्यशाळा क्रमांक १ – मुंबई
पहिली कार्यशाळा १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे:
लघुपट निर्मिती • महोत्सव प्रमोशन • लघुपटांचे मार्केटिंग
कार्यशाळा मराठीत आयोजित केली जाईल:
- श्री. अशोक राणे – प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे संचालक
- श्री. मंगेश मर्ढेकर – आंतरराष्ट्रीय महोत्सव प्रमोशनचे जाणकार आणि सल्लागार
- श्री. मनोज कदम – आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक आणि मार्केटिंग तज्ज्ञ
कार्यशाळेचा पत्ता
प्रबोधन क्रिडाभवन
प्रबोधन क्रिडाभवन मार्ग, सिद्धार्थ नगर,
गोरेगाव पश्चिम, मुंबई – ४००१०४.
Google Maps: https://goo.gl/maps/vWxqdP1zCXxkPixp7
कार्यशाळा क्रमांक २ – वेंगुर्ले
दुसरी कार्यशाळा २० नोव्हेंबर २०२१ रोजी तात्पुरती नियोजित आहे. आम्ही लवकरच तपशील अपडेट करू.
कृपया खाली तुमचे नाव आणि ईमेल तपशील भरा.