प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२२ साठी लघुपटांच्या अधिकृत निवडीची घोषणा

मुंबई: १९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करणार्‍या ‘प्रबोधन गोरेगाव‘ संस्थेद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. लघुपट करणार्‍या, करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि…

लोकाग्रहास्तव महोत्सवामधे फिल्म पाठवण्याची अंतिम तारीख वाढवली, व इतरही बदल

देशातल्या व जगभरच्या मराठी फिल्ममेकर्स व कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.  त्याचबरोबर लघुपटांची निर्मिती, त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग याचेही मार्गदर्शन देऊन मराठी लघुपटांचे दालन अधिक समृद्ध करावे असाही मनसुबा आयोजक ‘प्रबोधन गोरेगाव’ यांचा आहे. मागील तीन महिन्यांत महाराष्ट्र तसेच जगाच्या…