प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात तुमचा लघुपट सबमिट करण्यासाठी, कृपया खालील प्रवेश अर्ज भरा आणि सबमिट करा.

अटी:

  1. फेस्टिवलसाठी लघुपटांची प्रवेश प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन आहे.
  2. लघुपटांचा प्रवेश अर्ज भरताना निवडप्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रीव्यू लिंक द्यावी. अन्य कोणत्याही प्रकारात फिल्म स्वीकारली जाणार नाही. जर प्रीव्यू लिंकला पासवर्ड असेल तर तोही प्रवेश अर्ज भरताना नमूद करावा. ही प्रिव्यू लिंक आणि पासवर्ड फेस्टिवलच्या अखेरपर्यंत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  3. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून जमा केल्यानंतर लगेच प्रवेश फी देखील ऑनलाइन पद्धतीने भरावी. केवळ ऑनलाइन प्रवेश अर्ज व प्रवेश फी यशस्वीरीत्या भरलेल्या प्रवेशिकाच निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य मानल्या जातील.
  4. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख ६ डिसेंबर २०२१ आहे.

The Deadline for Entry Submissions was 20th December, 2021. The Entry Form is now closed.