आम्हाला ईमेल करा

सामान्य चौकशी

लघुपट महोत्सव, प्रवेश अर्ज, महोत्सवाचे नियम आणि अटी इत्यादींशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा शकांसाठी, कृपया आम्हाला hello@prabodhanisff.in या आयडीवर ईमेल पाठवा.

प्रसारमाध्यमांसाठी संपर्क

आपण प्रेसचे सदस्य असल्यास आणि प्रबोधन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलबद्दल अधिक तपशील हवे असल्यास, कृपया आम्हाला press@prabodhanisff.in वर ईमेल करा.

आमच्याशी संपर्क साधा

सोशल मीडियावर आमचे अनुसरण करा!

Follow us on Instagram