प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवातील पुरस्कार व बक्षिसे

पुढील पुरस्कार तज्ञ परीक्षकांद्वारे जाहीर केली जातील आणि त्यांचा निर्णय अंतिम आणि अपरिहार्य असेल.

सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट लघुपट - प्रथम पुरस्कार

रोख पुरस्कार ₹७५०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात यईल.)

सर्वोत्कृष्ट लघुपट - द्वितीय पुरस्कार

रोख पुरस्कार ₹५०,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात यईल.)

सर्वोत्कृष्ट लघुपट - तृतीय पुरस्कार

रोख पुरस्कार ₹२५,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात यईल.)

विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक महाराष्ट्र यापैकी एखाद्या विषयांवरील सर्वोत्तम लघुपट

रोख पुरस्कार ₹२५,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

विशेष पुरस्कार

मराठी नाट्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पुरस्कार ₹२५,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

विशेष पुरस्कार

मराठी साहित्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पुरस्कार ₹२५,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

विशेष पुरस्कार

फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिट्यूट्समध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पुरस्कार ₹२५,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक

रोख पुरस्कार ₹१०,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार

रोख पुरस्कार ₹१०,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट संकलक

रोख पुरस्कार ₹१०,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट अभिनेता

रोख पुरस्कार ₹१०,०००, ट्रॉफी व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री