Press Note & Invitation

स. न. प्रबोधन गोरेगाव यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने आजवरच्या वाटचालीला साजेसे आणि पुढल्या वळणावरचे काही नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कला, क्रीडा या क्षेत्रात प्रबोधनने गेल्या पन्नास वर्षात भरीव कामगिरी केली आहे, हे अतिशय अभिमानाने आणि नम्रपणे आम्ही इथे नमूद करतो. केवळ राज्यच नव्हे तर देश पातळीवर प्रबोधन…